MPSC राज्यसेवा

MPSC राज्यसेवा

Best MPSC Coaching Classes in Nashik | Sunrise Academy

Welcome to the premier MPSC coaching program at Sunrise Academy Nashik. We provide highly focused, result-oriented coaching designed to help ambitious aspirants conquer the Maharashtra Public Service Commission (MPSC) examinations. Whether you are aiming for State Services (Rajyaseva) or Combine Group B & C, our meticulously crafted curriculum sets the foundation for your success.

Posts Covered in MPSC Rajyaseva

Our integrated approach prepares you for a wide range of prestigious administrative and police posts under the MPSC banner, including:

  • उपजिल्हाधिकारी (Deputy Collector)
  • पोलीस उपअधीक्षक (DySP)
  • सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP)
  • तहसीलदार
  • गट विकास अधिकारी (BDO)
  • मुख्याधिकारी (CO)
  • नायब तहसीलदार
  • राज्य शासनाच्या इतर विविध विभागांतील पदे

परीक्षेचे टप्पे

राज्यसेवा परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते.

  • पूर्व परीक्षा — 400 गुण
  • मुख्य परीक्षा — 1750 गुण
  • मुलाखत — 275 गुण

पात्रता

शैक्षणिक अर्हता

  • उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी.
  • पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी पूर्व परीक्षेसाठी अर्ज करू शकतात, मात्र मुख्य परीक्षेपूर्वी पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

  • General & Creamy Layer — 38 वर्ष
  • OBC & Non Creamy Layer — 41 वर्ष
  • SC / ST — 43 वर्ष
  • दिव्यांग — 45 वर्ष

पूर्व परीक्षा पद्धती व अभ्यासक्रम

राज्यसेवा पूर्व परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असते. प्रश्नांना Multiple Choice प्रकारचे चार पर्याय असतात. योग्य पर्याय निवडायचा असतो. चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुण दिले जातात.

पेपर रचना

पेपर 1 — General Studies

  • प्रश्न: 100
  • गुण: 200
  • निगेटिव्ह मार्किंग: 0.50
  • माध्यम: मराठी / इंग्रजी
  • कालावधी: 1 तास
  • स्वरूप: वस्तुनिष्ठ

पेपर 2 — CSAT

  • प्रश्न: 80
  • गुण: 200
  • निगेटिव्ह मार्किंग: 0.625
  • माध्यम: मराठी / इंग्रजी
  • कालावधी: 1 तास
  • स्वरूप: वस्तुनिष्ठ

पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

पेपर 1 (General Studies)

  • राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी
  • भारतीय राज्यव्यवस्था आणि शासन
  • महाराष्ट्राचा इतिहास आणि भारतीय इतिहास
  • भूगोल
  • अर्थव्यवस्था
  • पर्यावरण व जैवविविधता
  • सामान्य विज्ञान

पेपर 2 (CSAT)

  • आकलन क्षमता
  • तार्किक विचार क्षमता
  • निर्णय क्षमता
  • गणितीय क्षमता
  • डेटा विश्लेषण
  • समस्या सोडवण्याची क्षमता
  • मराठी आणि इंग्रजी भाषेतील आकलन

मुख्य परीक्षा पद्धती व अभ्यासक्रम

मुख्य परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाची असते.

पेपर रचना

पेपर 1 — मराठी — 300 गुण — 3 तास
पेपर 2 — इंग्रजी — 300 गुण — 3 तास

पेपर 3 — निबंध — 250 गुण — 3 तास

पेपर 4 — सामान्य अध्ययन 1 — 250 गुण — 3 तास
पेपर 5 — सामान्य अध्ययन 2 — 250 गुण — 3 तास
पेपर 6 — सामान्य अध्ययन 3 — 250 गुण — 3 तास
पेपर 7 — सामान्य अध्ययन 4 — 250 गुण — 3 तास

पेपर 8 — वैकल्पिक विषय पेपर 1 — 250 गुण — 3 तास
पेपर 9 — वैकल्पिक विषय पेपर 2 — 250 गुण — 3 तास

एकूण गुण — 1750



मुलाखत

  • मुलाखतीचे गुण — 275
  • उमेदवाराचे व्यक्तिमत्व, निर्णय क्षमता, नेतृत्व गुण आणि प्रशासकीय समज तपासली जाते.
  • अंतिम गुणवत्ता यादी लेखी परीक्षा आणि मुलाखत गुणांच्या आधारे तयार केली जाते.

✨ Why Choose Sunrise Academy?

  • Expert Faculty Core: Learn from experienced educators dedicated to simplifying complex concepts across the syllabus.
  • In-Depth Subject Coverage: We provide thorough instruction in high-weightage subjects like Indian Polity, General Science (Biology, Physics), Mathematics, and current affairs.
  • Targeted Exam Strategy: Our syllabus is aligned with the latest MPSC trends. We are currently heavily focused on the MPSC Group B (Non-Gazetted) Combined Exam 2026 cycle, ensuring you are fully prepared for the June 14 Prelims and December 5 Mains.
  • Rigorous Test Series: Evaluate your progress with regular mock tests that perfectly mirror the actual MPSC exam pattern.
  • Topper Mentorship: Get exclusive insights, tips, and motivation through guest seminars from previously successful students who have already cracked these competitive exams.

📍 Start Your Journey Today

Transform your administrative dreams into reality. Secure your seat in our latest batch and take the first step toward a prestigious career in the Maharashtra State Government.